लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

TET Exam Scam: टीईटी २०१८ मध्ये १ हजार ७०१ अपात्रांना केले पात्र - Marathi News | 1 thousand 701 ineligible candidates in tet exam 2018 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: टीईटी २०१८ मध्ये १ हजार ७०१ अपात्रांना केले पात्र

सायबर पोलिसांनी बुधवारी टीईटी परीक्षा २०१८ मध्ये १२ आरोपींवर २ हजार ६१५ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले ...

आरोग्यसेविका परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने परीक्षार्थींचा मनस्ताप - Marathi News | Annoyingly Libran always rational easily hurt emotionally very passionate and maybe a little too intense | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरोग्यसेविका परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने परीक्षार्थींचा मनस्ताप

महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे १६ व १७ मार्चला होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्यात आली ...

एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ - Marathi News | What kind of one sided love is used as a Schoolgirls persecuted by thugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ

मुलींना ‘पटवायचे’ म्हणून मागे लागणाऱ्या टवाळखोरांचा छळ अनेक मुलींना सहन करावा लागत आहे ...

आता महाविद्यालये,विद्यापीठांमध्ये सारखाच अभ्यासक्रम,परीक्षा पॅटर्न;येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू - Marathi News | Now the same courses in colleges and Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महाविद्यालये,विद्यापीठांमध्ये सारखाच अभ्यासक्रम,परीक्षा पॅटर्न;येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university यूजीसी व नॅकच्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठातील विभागांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम राबविली. ...

आता परीक्षा केंद्रावर उशीर झाल्यास मिळणार नाही प्रवेश; राज्य शिक्षण मंडळाचे निर्देश - Marathi News | maharashtra board to deny entry to late comer students at exam halls from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता परीक्षा केंद्रावर उशीर झाल्यास मिळणार नाही प्रवेश; राज्य शिक्षण मंडळाचे निर्देश

आतापर्यंत बोर्ड १० मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास परवानगी देत होती; परंतु सोमवारी राज्य शिक्षण मंडळाने पत्रक काढून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. ...

शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | substandard food being distributed to zp schools in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

शाळांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा करणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप जि.प. सदस्य नेहा तुरकर यांनी केला आहे. ...

SSC Board Exam: उशीरा येणा-यांना परीक्षेला बसता नाही येणार; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेतच यावे लागणार - Marathi News | Latecomers will not be able to sit for the ssc board exam tenth twelfth grade students will have to arrive on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Board Exam: उशीरा येणा-यांना परीक्षेला बसता नाही येणार; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेतच यावे लागणार

परीक्षेस उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली आहे ...

Supriya Sule: आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं - Marathi News | Supriya Sule: Don't remember parents, Supriya Sule told Union Minister Jitendra singh directly in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं

सुप्रिया सुळेंनी जम्मू काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात भाष्य केलं. त्यावेळी, दिल्ली पब्लिक स्कूलचं उदाहरण त्यांनी दिलं ...