लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

पुण्यात सायकल दुरुस्त करणाऱ्या काळे काकांचा मुलगा बनला 'न्यायाधीश' - Marathi News | Son of black uncle who repairs bicycles in Pune becomes judge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायकल दुरुस्त करणाऱ्या काळे काकांचा मुलगा बनला 'न्यायाधीश'

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिवसरात्र अभ्यास करत त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश (जेएमएफसी) पद प्राप्त केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

Primary Schools In Pune: वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी भरवा; शिक्षक संघाची मागणी - Marathi News | fill the primary school morning with rising sun demand of teachers union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Primary Schools In Pune: वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी भरवा; शिक्षक संघाची मागणी

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा एप्रिल महिन्यामध्ये सकाळी भरवण्याची मागणी शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे केली आहे. ...

competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार - Marathi News | Competitive examination study center will be set up for tribal children in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार

जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दीड कोटींचा निधी ...

Positive Story: "भिऊ नकोस ताई आम्ही आहोत", अंध मुलीच्या मदतीला धावल्या वानवडीतल्या मुली... - Marathi News | Dont be afraid we are here the wild girls rushed to the aid of the blind girl in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Positive Story: "भिऊ नकोस ताई आम्ही आहोत", अंध मुलीच्या मदतीला धावल्या वानवडीतल्या मुली...

अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातून कौतुक होत आहे. ...

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अनुशेष; विद्यापीठासमोर ‘जीईआर’ वाढविण्याचे आव्हान - Marathi News | Backlog of students enrolment in rural areas; The challenge for the nagpur university is to increase the GER | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अनुशेष; विद्यापीठासमोर ‘जीईआर’ वाढविण्याचे आव्हान

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे. ...

अमरावती विद्यापीठातही ‘चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड’ प्रणाली लागू - Marathi News | Implementation of 'Choice and Credit Based' system in Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठातही ‘चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड’ प्रणाली लागू

चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना मुक्त निर्णय घेता येणार आहे. कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेत अन्य विषयाची निवड करून पदवी मिळविता येणार आहे. ...

गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट - Marathi News | Gadchiraeli's 'Phulera' initiative in the Prime Minister's Award competition; The only project from Maharashtra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट

पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे. ...

आता हार्वर्ड, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड तुमच्या दारी, मायदेशात पाश्चिमात्य शिक्षण - Marathi News | Now Harvard, Cambridge, Oxford will make the UGC regulatory system at your doorstep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता हार्वर्ड, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड तुमच्या दारी, मायदेशात पाश्चिमात्य शिक्षण

यूजीसी नियामक यंत्रणा बनविणार, भारतीय विद्यापीठांनाही परदेशातील कवाडे खुली ...