लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

Education News: गुरुजी पेशाकडे वाढताेय कल! बीएड अभ्यासक्रमाच्या जागा फुल्ल - Marathi News | Education News: Guruji is moving towards profession! BEd course seats are full | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :गुरुजी पेशाकडे वाढताेय कल! बीएड अभ्यासक्रमाच्या जागा फुल्ल

Education News: शिक्षकी पेशासाठी बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट होत असल्याची ओरड ऐकू येत असताना, प्रत्यक्ष मात्र बीएड प्रवेशांत वाढ झाली आहे. ...

बिहारमधील पटना NIT च्या विद्यार्थीनीला फेसबुकनं दिलं १.६ कोटींचं पॅकेज, कॉलेजचा रेकॉर्ड मोडला! - Marathi News | patna nit aditi tiwari got package of 1 crore 60 lakhs from facebook | Latest career News at Lokmat.com

करिअर :बिहारमधील पटना NIT च्या विद्यार्थीनीला फेसबुकनं दिलं १.६ कोटींचं पॅकेज, कॉलेजचा रेकॉर्ड मोडला!

मुली कोणत्याच बाबतीत आता मुलांपेक्षा कमी राहिलेल्या नाहीत. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलीही सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचं आपण पाहात आलो आहोत. ...

MPSC Exam | सी-सॅट पेपर पात्र करण्याबाबत दिरंगाई का? - Marathi News | why delay in qualifying for csat paper in mpsc exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam | सी-सॅट पेपर पात्र करण्याबाबत दिरंगाई का?

सी-सॅट पेपरबाबत देशपातळीवर लोकसेवा आयोगाने घेतलेले निर्णय महत्त्वाचे आहेत ...

अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता भीती निर्माण करण्याचं काम, शालेय अभ्यासक्रम बदलांवरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | devendra fadnavis on sharad pawar over School curriculum changes by bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता भीती निर्माण करण्याचं काम, शालेय अभ्यासक्रम बदलांवरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले. ...

Accident: दौंडमध्ये बहिणीला परीक्षेसाठी सोडायला जाताना घडला अपघात; भाऊ - बहिणीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Accident: Accident happened while leaving my sister for exams in Daund; Tragic death of brother and sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: दौंडमध्ये बहिणीला परीक्षेसाठी सोडायला जाताना घडला अपघात; भाऊ - बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

सख्ख्या बहीण-भावाच्या मृत्यूमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली ...

SPPU: पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी तब्बल 9 कोटींची तरतुद - Marathi News | Budget of Pune University presented Provision of Rs. 9 crore for student scholarship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी तब्बल 9 कोटींची तरतुद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा ४८१ कोटींचा आणि ७० कोटी तुटीचा अर्थसंकल्प बुधवारी अधिसभेत सादर करण्यात आला ...

संशोधन करायचे? गाईडला २५ हजार द्या; विद्यार्थिनी-प्राध्यापिकेतील धक्कादायक संवाद व्हायरल - Marathi News | you want to do research? Give 25,000 to the guide; Shocking student-professor interaction goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशोधन करायचे? गाईडला २५ हजार द्या; विद्यार्थिनी-प्राध्यापिकेतील धक्कादायक संवाद व्हायरल

विद्यार्थिनीने केली कुलगुरू, पोलिसांकडे तक्रार; विद्यार्थी संघटनांकडून कारवाईची मागणी ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना वेगळा प्रवेश, युजीसीचे पत्र - Marathi News | Separate admission to orphans due to corona, UGC letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना वेगळा प्रवेश, युजीसीचे पत्र

अतिरिक्त जागा : यूजीसीने सर्व राज्ये व शैक्षणिक संस्थांना लिहिले पत्र ...