लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

MPSC चा महत्वाचा निर्णय! राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ - Marathi News | Important decision of MPSC Extension to submit application for State Service Pre-Examination 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC चा महत्वाचा निर्णय! राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

येत्या २४ जूनपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार ...

महाराष्ट्रातली पोरं किती हुशार, होणार चाचपणी; विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासणार - Marathi News | How smart the boys in Maharashtra will be Examine students comprehension ability | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :महाराष्ट्रातली पोरं किती हुशार, होणार चाचपणी; विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासणार

कोविडकाळात शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान हे केवळ शिक्षकांसाठीच नाही तर शिक्षण विभागासाठीही मोठे आव्हान आहे. ...

Video: तोंडातून आवाज काढल्यास पोलिसांना सांगेन; अजितदादांनी विद्यार्थ्यांना भरला ‘गोड’ दम - Marathi News | I will tell the police if I make a noise out of my mouth; Ajit Dad filled the students with 'sweet' breath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: तोंडातून आवाज काढल्यास पोलिसांना सांगेन; अजितदादांनी विद्यार्थ्यांना भरला ‘गोड’ दम

विद्यार्थी खरोखर शांत झाले हे विशेष ...

Government Jobs: नोकरी हवीय? मग हे वाचा! खूप उपयुक्त ठरेल ही माहिती... - Marathi News | Government Jobs Need a job Then read this information about vacant seats | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :नोकरी हवीय? मग हे वाचा! खूप उपयुक्त ठरेल ही माहिती...

देशात सरकारी विभागांमध्ये कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत, हे पाहू या... ...

MPSC, UPSC: एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय? - Marathi News | What happens to those who fail frequently in MPSC and UPSC exam | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :MPSC, UPSC: एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय?

जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी आयएएस, आयपीएस तसेच, शासकीय अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. ...

लेख: दोन वर्षांनी शाळेची घंटा वाजेल, पण पुढे काय? - Marathi News | school started after two years but what next | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन वर्षांनी शाळेची घंटा वाजेल, पण पुढे काय?

मोबाइलला चिकटलेली मुले एकलकोंडी, चिडचिडी झालेली आहेत. शाळा पुन्हा भरल्यावर त्यांचा हात धरून शिक्षणाचा गाडा रुळावर आणणे सोपे नाही! ...

प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त - Marathi News | Education market! Looting millions in the name of admission fees; Sting operation carried out by MLA Prakash Solunke | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त

माजलगावात सिद्धेश्वर विद्यालयाचे कर्मचारी प्रवेश फीसच्या नावाखाली पालकांची लूट करताना पकडले ...

कोरोनानंतर मुलं शाळेत परतणार; पण पालकांचं काय? त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचा जीव गुदमरेल.. - Marathi News | after corona schools reopening, But what about kids and education, how to handle pressure- what parents should do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनानंतर मुलं शाळेत परतणार; पण पालकांचं काय? त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचा जीव गुदमरेल..

शनिवार-रविवारची सुटी आणि सोमवारी शाळा इतकं सोपं नाही मुलांसाठी २ वर्षांनंतर पूर्णवेळ शाळेत जाणं. वाढलेला स्क्रीन टाइम ते मानसिक-सामाजिक आरोग्याच्या समस्या आणि अभ्यासाचा ताण असं सारं सोबत घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पालक काय करणार? ...