लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

बीएस्सी सेमिस्टरच्या प्रश्नपत्रिकेत गैरप्रकार; उन्हाळी परीक्षेवरून विद्यापीठाचे नियंत्रण हरवले - Marathi News | Malpractice in BSc semester question paper; The nagpur university lost control over the summer exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीएस्सी सेमिस्टरच्या प्रश्नपत्रिकेत गैरप्रकार; उन्हाळी परीक्षेवरून विद्यापीठाचे नियंत्रण हरवले

हा गैरप्रकार राेखण्यात विद्यापीठाचा परीक्षा विभाग अपयशी ठरत आहे. ...

Entrance Exam After 12th: पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा - Marathi News | Entrance Exam After 12th time table announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Entrance Exam After 12th: पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा

बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर राज्यातील अनेक विद्यापीठांमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येते ...

शिक्षकांनो २७ जूनपर्यंत करा आपले प्रोफाइल अपडेट, बदल्यांच्या पहिल्या टप्प्याच्या कार्यवाहीसाठी वाढीव वेळ - Marathi News | Teachers, update your profile till June 27, extended time for the first phase of transfer process | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षकांनो २७ जूनपर्यंत करा आपले प्रोफाइल अपडेट, बदल्यांच्या कार्यवाहीसाठी वाढीव वेळ

Education News: सध्या राज्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या कार्यवाहीचा पहिला टप्पा सुरू असून, त्याची मुदत २० जून रोजी संपली. याअंतर्गत शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक होते. ...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न; विदर्भातील कुलगुरूंच्या बैठकीत निर्धार - Marathi News | Collective efforts to prevent college students from dropping out; Decision in the meeting of the Vice-Chancellor of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न; विदर्भातील कुलगुरूंच्या बैठकीत निर्धार

लोकमतच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वैदर्भीय तरुणांच्या रोजगारविषयक संधींबद्दल चर्चा करण्यासाठी नागपूर येथे विद्यापीठांच्या कुलगुरूंची एक बैठक घेण्यात आली. ...

International Yoga Day: पुण्यात शाळांमध्ये योगदिन उत्साहात; विद्यार्थी - विद्यार्थिनींची योग प्रात्यक्षिके - Marathi News | Yoga Day in schools in Pune; Students Yoga demonstrations for students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :International Yoga Day: पुण्यात शाळांमध्ये योगदिन उत्साहात; विद्यार्थी - विद्यार्थिनींची योग प्रात्यक्षिके

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व विषद करून सांगितले ...

आर्थिक अडचणीमुळे दहावीनंतरचे शिक्षण थांबले; तणावात मुलगी निघाली आत्महत्येसाठी - Marathi News | Post-tenth grade education due to financial difficulties; Under stress, the girl trying to committed suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आर्थिक अडचणीमुळे दहावीनंतरचे शिक्षण थांबले; तणावात मुलगी निघाली आत्महत्येसाठी

पोलिसांच्या सतर्कतेने विद्यार्थिनीचे वाचले प्राण  ...

स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द - Marathi News | Swami Ramanand Marathwada University's question paper goes viral in mobile; Two papers of B.Sc third year canceled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द

आता या पेपरची एकाच दिवशी १६ जुलै रोजी होणार पुनर्परीक्षा ...

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे ...