लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर! PCM मधून १३, PCB मधून १४ जणांना १०० पर्सेन्टाइल गुण  - Marathi News | MHT CET Result Declared 13 from PCM 14 from PCB gets 100 percentile marks | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर! PCM मधून १३, PCB मधून १४ जणांना १०० पर्सेन्टाइल गुण 

राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील २२७ केंद्रावर २५ सत्रांमध्ये घेण्यात आली परीक्षा ...

MHT सीईटीचा निकाल जाहीर! PCM गटातून १३ तर PCB गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण - Marathi News | MHT CET result has been declared and a total of 27 students have secured 100 percentile marks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHT सीईटीचा निकाल जाहीर; एकूण २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण

MHT सीईटीचा निकाल जाहीर झाला असून एकूण २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण मिळाले आहेत.  ...

शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत - Marathi News | Education institution management argument with education authorities | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत

शाळेशी संबंधित काम घेऊन मानोरा येथील एका शिक्षण संस्थेचे चालक हे गुरूवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. नियमात न बसणारे काम करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला मंगळेवढ्यात - Marathi News | big news; This year's Youth Festival of Solapur University will be held from 7th to 10th October | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला मंगळेवढ्यात

मंगळवेढ्याच्या कदम गुरुजी महाविद्यालयात होणार युवा महोत्सव ! ...

महागड्या युनिफॉर्मची सक्ती; विद्यार्थ्याना काढले शाळेबाहेर, स्कूलच्या विरोधात पालकांचा रोष - Marathi News | Students forced to buy expensive uniform; pulled out of school, anger of parents against school in Badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महागड्या युनिफॉर्मची सक्ती; विद्यार्थ्याना काढले शाळेबाहेर, स्कूलच्या विरोधात पालकांचा रोष

शाळा प्रशासनाच्या या संतापजनक प्रकारावर पालकांनी तीव्र रोष व्यक्त केला. ...

व्हीएनआयटीचा उद्या २० वा दीक्षांत समारंभ; लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत १३७५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी - Marathi News | 20th convocation of VNIT tomorrow; 1375 students will receive their degrees in the presence of the Army Chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीएनआयटीचा उद्या २० वा दीक्षांत समारंभ; लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत १३७५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

यावर्षी झालेल्या जाॅब प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय ओरॅकल कंपनीने व्हीएनआयटीच्या १४ विद्यार्थ्यांना तब्बल ६४ लक्ष रुपये पॅकेजचे जाॅब दिले आहेत. ...

तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या फेरीत २८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश; IT, सिव्हील, इलेक्ट्रीकला अधिक पसंती - Marathi News | 281 students have been admitted in the second round of Engineering in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या फेरीत २८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश; IT, सिव्हील, इलेक्ट्रीकला पसंती

वाशिम जिल्ह्यात तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या फेरीत २८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखल झाले आहेत.  ...

सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र - Marathi News | Bala Anganwadi in samda become a model pattern for Amravati; An innovative Anganwadi centre initiated by CEOs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र

महिला व बाल विकास विभाग आणि नरेगाच्या माध्यमातून दर्यापूर तालुक्यातील सामदा या गावात साकारण्यात आलेली बाला अंगणवाडी ही अंगणवाडी जिल्ह्यासाठी पॅटर्न ठरली आहे. ...