लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

नेमकं कोणत्या वयात पालकांनी मुलांशी नाजूक लैंगिक विषयांसंदर्भात बोलणं योग्य? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | At what age is it appropriate for parents to talk to their children about sensitive sexual topics? Experts say.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेमकं कोणत्या वयात पालकांनी मुलांशी नाजूक लैंगिक विषयांसंदर्भात बोलणं योग्य? तज्ज्ञ सांगतात..

Parenting Tips about How to talk to kids about Sexual Education : हातात लहान वयात टॅब आहेत, मोबाइल आहेत आपल्या मुलांनी नको त्या गोष्टी लहान वयातच पाहिल्या तर अशी पालकांनी भीती वाटतेच, पण उपाय काय? ...

इंदाला इन्व्हेंशन अ‍ॅण्ड इन्क्यूबेशन सेंटर विद्यार्थ्यांसाठी झाले खुले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ - Marathi News | Indala Incubation and Incubation Center opened for students, rural students will benefit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंदाला इन्व्हेंशन अ‍ॅण्ड इन्क्यूबेशन सेंटर विद्यार्थ्यांसाठी झाले खुले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ

या सेंटरमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबर यातून अनेकांना रोजगार देणारा उद्योजक तयार होणार आहे. ...

पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित - Marathi News | 44 thousand students deprived of scholarship in Pune Scholarship worth fifty three crores pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित

आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपयांपैकी केवळ ७५ लाखांचे वितरण झाले ...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयओइडी' संघटनेतर्फे सुधीर गव्हाणे यांना हवामान रक्षक पुरस्कार - Marathi News | Sudhir Gavane awarded Climate Guard Award by International Organization 'IOD' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयओइडी' संघटनेतर्फे सुधीर गव्हाणे यांना हवामान रक्षक पुरस्कार

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये परिसर विकास समितीचे अध्यक्ष म्हणून २०० हून अधिक एकर पडीक जमिनीवर जिरायत फळबाग प्रकल्प संकल्पना करून तो प्रत्यक्षात राबवून दाखविला आहे. ...

सांगलीतील शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात मंजूर झाले 'हे' ठराव - Marathi News | resolution was approved in the session of the Sangli Educational Institutions Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात मंजूर झाले 'हे' ठराव

'शिक्षण संस्थांकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. समाज विरोधात बोलत असेल, तर संस्थांनी आत्मचिंतन करावे' ...

तुम्हाला सोलापूर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र हवं आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा  - Marathi News | Do you want degree certificate of Solapur University? Then read this news for sure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुम्हाला सोलापूर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र हवं आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा 

ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. ...

सोलापूर विद्यापीठ निवडणूक: महाविद्यालय शिक्षकांचा निकाल जाहीर - Marathi News | Solapur University Election: College Teachers Result Declared | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सोलापूर विद्यापीठ निवडणूक: महाविद्यालय शिक्षकांचा निकाल जाहीर

खुल्या प्रवर्गासाठी एकूण ९२६ मते, त्यातील २२ मते बाद ...

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | A 25-year-old girl studying for a competitive exam in Pune died of a heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सद्यस्थितीत तरुणांना हृदयविकार होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे ...