लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

"शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’, नारायण राणेंनी जागवल्या आठवणी - Marathi News | "When I was in school, I was a topper in Maths and Marathi, the teachers used to take information from me and teach", recalls Narayan Rane. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शाळेतील मुलांना संबोधित करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी बालपणी केलेला संघर्ष, अभ्यासाबाबच्या आवडीच्या आठवणी सांगितल्या. ...

दोन लाखांचा हरवलेला लॅपटाॅप २ तासांत मिळाल्याने तरुणी भारावली अन् करिअरही वाचले - Marathi News | The lost laptop worth two lakhs was found within 2 hours and the young woman's career was saved | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन लाखांचा हरवलेला लॅपटाॅप २ तासांत मिळाल्याने तरुणी भारावली अन् करिअरही वाचले

पोलिसांची सतर्कता आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा यामुळे अभियंता तरुणी भारावली ...

तरुणांनो जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवा; यश नक्कीच मिळेल - शरद पवार - Marathi News | Youngsters are ready to go anywhere in the world Success will surely come Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांनो जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवा; यश नक्कीच मिळेल - शरद पवार

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली ...

विद्यापीठ सभागृहाच्या नावावरून उठले वादळ; दत्ताजी डिडाेळकर यांच्या नावाला संघटनांचा विराेध - Marathi News | A storm arose over the name of the Gondwana University Gadchiroli; oppose the name of Dattaji Didolkar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यापीठ सभागृहाच्या नावावरून उठले वादळ; दत्ताजी डिडाेळकर यांच्या नावाला संघटनांचा विराेध

विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर संशय ...

कोविडनंतर आठ टक्के मुलींनी सोडले शिक्षण; 'असर'चा निष्कर्ष - Marathi News | Eight percent of female students dropped out post-Covid; Conclusion of Aser Report | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोविडनंतर आठ टक्के मुलींनी सोडले शिक्षण; 'असर'चा निष्कर्ष

पाच वर्षांत सहा टक्क्यांनी वाढले ‘शाळाबाह्य’चे प्रमाण ...

'लॉ' चे विद्यार्थी चिंतेत; बॅकलाॅग आणि नियमित सत्र परीक्षेचे पेपर एकाच वेळी - Marathi News | Law students worried; Backlog and regular semester exam papers at the same time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लॉ' चे विद्यार्थी चिंतेत; बॅकलाॅग आणि नियमित सत्र परीक्षेचे पेपर एकाच वेळी

बीए-एलएलबी परीक्षेतील प्रकार, विद्यार्थ्यांना बॅकलाॅगच्या पेपरची संधी जाण्याची चिंता ...

शाळांना कोट्यवधींची पुस्तके भेटीचा ‘विक्रम’; त्याच त्या शाळांच्या नावांमुळे संशयकल्लोळ - Marathi News | A 'record' of books worth crores gifted to schools; Suspiciousness due to the names of the same schools in list of MLC Vikram Kale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळांना कोट्यवधींची पुस्तके भेटीचा ‘विक्रम’; त्याच त्या शाळांच्या नावांमुळे संशयकल्लोळ

ज्या शाळांना पुस्तके भेट दिली आहेत. त्यांची यादी दरवर्षी सारखीच असल्याचे दिसते. ...

प्राध्यापक, प्राचार्य भरतीचे ‘गणित’ बिघडले; कालमर्यादेला महाविद्यालये जुमानेनात - Marathi News | The 'planning' of professors, principals' recruitment has deteriorated; In Aurangabad Colleges not follow time limit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापक, प्राचार्य भरतीचे ‘गणित’ बिघडले; कालमर्यादेला महाविद्यालये जुमानेनात

उच्च शिक्षण विभाग : केवळ ३ संस्थांना ‘एनओसी’, १४६ पदांची भरती अडकली ...