लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

मोठी बातमी! जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार; मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रम - Marathi News | Big news! Girls will get free education from June in Maharashtra; 600 courses including Medical, Engineering, announcement by Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार; मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रम

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. ...

चिंतेची बाब; उच्च शिक्षणाकडे तरुणाईची पाठ, ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’त महाराष्ट्र आठव्या स्थानी - Marathi News | A matter of concern; Youth avoid to entroll higher education, Maharashtra ranks 8th in Gross Enrollment Ratio | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंतेची बाब; उच्च शिक्षणाकडे तरुणाईची पाठ, ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’त महाराष्ट्र आठव्या स्थानी

एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचे प्रमाण दरवर्षी निश्चित केले जाते. त्यावरून प्रत्येक राज्याचा ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’ (जीईआर) ठरविला जातो. ...

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील १ लाख विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | 1 lakh students from the state passed the NMMS scholarship exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील १ लाख विद्यार्थी उत्तीर्ण

राज्यभरातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती ...

पेंटर वडिलांच्या कष्टाळू मुलीची भरारी, एअर होस्टेसपदी निवडीने कुटुंबात इंद्रधनुषी बहार - Marathi News | Pratiksha Bhaware's selection as an air hostess through hard work; Painter father, housewife mother's life has seen a rainbow | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पेंटर वडिलांच्या कष्टाळू मुलीची भरारी, एअर होस्टेसपदी निवडीने कुटुंबात इंद्रधनुषी बहार

एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीत हवाई सुंदरी म्हणून मुलीची निवड झाली ...

Dombivali: डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या १९७४ च्या दहावीच्या बँचची तब्बल ५० वर्षांनी भेट - Marathi News | Dombivali: 1974 class 10th batch of Dombivali's Tilaknagar School meets after 50 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या १९७४ च्या दहावीच्या बँचची तब्बल ५० वर्षांनी भेट

Dombivali News: मनामधे खूप सारी उत्सुकता , कुतूहल ,  १६-१७ वर्षाच्या वयात  ज्यांचा व्यथित अंत:करणानी निरोप घेतला होता ; त्यांना भेटण्याची ओढ अश्या अनिवार भावना घेऊन आम्ही सगळे , जवळपास ५० जण २९-३० जानेवारीला पुण्याजवळच्या पामवुड्स रिसॉर्ट वर भेटलो . ...

विद्यार्थी संघटनांच्या रेट्याला यश, शिष्यवृत्तीमधील ‘राईट टू गिव्ह अप’ ऑप्शन केले बाजूला - Marathi News | Success of Student Unions, 'Right to Give Up' option in scholarships has been sidelined | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थी संघटनांच्या रेट्याला यश, शिष्यवृत्तीमधील ‘राईट टू गिव्ह अप’ ऑप्शन केले बाजूला

१५ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत ...

विद्यापीठाची बदनामी टाळा, वादग्रस्तांच्या नियुक्त्या करू नका; तीन अधिसभा सदस्यांची मागणी - Marathi News | Avoid bringing the university into disrepute, don't make controversial appointments; Demand for three members of the Assembly to VC Vijay Fullari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाची बदनामी टाळा, वादग्रस्तांच्या नियुक्त्या करू नका; तीन अधिसभा सदस्यांची मागणी

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रभारी प्रकुलगुरूपदावर नियुक्ती दिल्यानंतर ४८ तासांमध्येच पदभार काढून घेण्यात आला. या तडकाफडकीच्या निर्णयामुळे विद्यापीठाची मोठी बदनामी झाली. ...

भारीच! जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी झाले ‘कोडिंग’मध्ये ‘मास्टर’ - Marathi News | Heavy! Students of Zilla Parishad schools became masters in coding. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच! जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी झाले ‘कोडिंग’मध्ये ‘मास्टर’

जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्साहात : तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग ...