लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत - Marathi News | More than five and a half thousand tons of Balbharati books throw in to bin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत

२०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब सम ...

इंडिया गेटच्या धर्तीवर ऐतिहासिक विद्यापीठ गेट परिसराचे होणार सुशोभिकरण - Marathi News | The historic Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University Gate premises will be beautified on the lines of India Gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिया गेटच्या धर्तीवर ऐतिहासिक विद्यापीठ गेट परिसराचे होणार सुशोभिकरण

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University News : ऐतिहासिक विद्यापीठ गेटच्या दोन्ही बाजूने जाता येईल असा रस्ता, गेट सुशोभिकरण, तर विद्यापीठात येण्या-जाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन-आऊट गेटचे नियोजन आहे. ...

Education: पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग - Marathi News | Education: Let's go to college from next Wednesday! Classes to be filled with 50% student capacity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग

College: लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाट्यगृहे, चित्रपटगृहे विश्व खुले होत आहे. आता महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ...

जिल्हा परिषदेच्या शाळा दुसऱ्याच्या नावावर : ४३६ शाळांचा समावेश - Marathi News | Zilla Parishad schools in the name of another | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेच्या शाळा दुसऱ्याच्या नावावर : ४३६ शाळांचा समावेश

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक १५३० शाळा आहेत. परंतु आजही जिल्ह्यातील १९६ जि.प. च्या शाळा ह्या जरी त्यांच्या जागेवर असल्या तरी त्यांची मालकी ही खासगी मालकीच्या जागांवर आहेत. ...

ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य - Marathi News | Where there's female staff, either principal or Male teacher takes saridon says Rajasthan education minister govind singh dotasara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य

"महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते." ...

आरोग्य विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल - Marathi News | Timely changes in the Health University Exam Schedule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथम वर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि. १२) पासून सुरू होणार होत्या. मात्र, या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण ...

College Open: पुण्यात पहिल्याच दिवशी अभाविपचं स.प. महाविद्यालयात आंदोलन - Marathi News | on the first day in pune akhil bhartiy vidyarthi parishad Movement in sp college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :College Open: पुण्यात पहिल्याच दिवशी अभाविपचं स.प. महाविद्यालयात आंदोलन

महाविद्यालयाने फी मध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी घोषणाबाजी आणि झेंडे घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आहे. ...

एसटीचे डिझेल संपले, विद्यार्थी घरीच अडकले - Marathi News | ST ran out of diesel, students stuck at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीचे डिझेल संपले, विद्यार्थी घरीच अडकले

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे. ...