लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

नागपुरात एमपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर फुटला? परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ - Marathi News | abvp and bjp yuva morcha allegations of MPSC pre-exam paper leaked in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एमपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर फुटला? परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ

आज रविवारी सकाळी १० वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर आज एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ माजलाय. ...

नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास - Marathi News | Due to lack of network students have to sit on the roof of their house and study online | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना घराच्या छतावर बसून करावा लागतोय ऑनलाईन अभ्यास

खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम गावे अद्यापही सुविधेपासून वंचित ...

डिसले गुरुजींच्या परदेशवारीला हिरवा कंदील, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश - Marathi News | Green light for Ranjisingh Disale Guruji's foreign tour, Education Minister's varsha gaikwad instructions to CEOs of solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजींच्या परदेशवारीला हिरवा कंदील, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे ...

मला पैशांची मागणी केली, डिसले गुरुजी ZP चा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत - Marathi News | They demanded money from me, in the mood to resign from Ranjitsingh Disale Guruji ZP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मला पैशांची मागणी केली, डिसले गुरुजी ZP चा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

शाळेसाठी तुम्ही काय केले, ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना सवाल’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला. ...

लष्कर नोकर भरतीच्या ६० जणांना दिली प्रश्‍नपत्रिका; पोलीस आयुक्‍त कृष्णप्रकाश यांची माहिती - Marathi News | question papers given to 60 army recruits Information of Commissioner of pimpri chinchwad police Krishnaprakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लष्कर नोकर भरतीच्या ६० जणांना दिली प्रश्‍नपत्रिका; पोलीस आयुक्‍त कृष्णप्रकाश यांची माहिती

आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे ...

School Reopen In Pune: पुण्यातील शाळांबाबत वेट अ‍ॅण्ड वाॅच; अजितदादांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | wait and watch on schools in pune tomorrow ajit pawar decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Reopen In Pune: पुण्यातील शाळांबाबत वेट अ‍ॅण्ड वाॅच; अजितदादांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

रुग्ण संख्या उच्चांकी वेगाने वाढत असल्याने थोड थांबण्याचा टाक्स फोर्सचा सल्ला ...

विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाईन शिक्षणाने आमच्या डोळ्यांना त्रास होतोय' पुण्यातील शाळा सुरु होणार? - Marathi News | students say online education is bothering our eyes will school start in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाईन शिक्षणाने आमच्या डोळ्यांना त्रास होतोय' पुण्यातील शाळा सुरु होणार?

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ...

शैक्षणिक साहित्य विक्रीतून नफेखोरी शाळेला भाेवली; द जैन इंटरनॅशनल स्कूल काळ्या यादीत  - Marathi News | Profits from the sale of educational materials to the school; The Jain International School is blacklisted in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शैक्षणिक साहित्य विक्रीतून नफेखोरी शाळेला भाेवली; द जैन इंटरनॅशनल स्कूल काळ्या यादीत 

वह्या, पुस्तके, ड्रेस शाळेकडून खरेदीची सक्ती करू नका : शिक्षणाधिकारी ...