नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शनिवार-रविवारची सुटी आणि सोमवारी शाळा इतकं सोपं नाही मुलांसाठी २ वर्षांनंतर पूर्णवेळ शाळेत जाणं. वाढलेला स्क्रीन टाइम ते मानसिक-सामाजिक आरोग्याच्या समस्या आणि अभ्यासाचा ताण असं सारं सोबत घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पालक काय करणार? ...
राज्य शासनातील दोन विभागांमध्येच समन्वय नसल्याने शाळा २७ की २९ जूनपासून सुरू होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पाल्यांना शाळेत पाठवायचे कधी? असा प्रश्न पालकांना पडला आहे. ...
नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाची सिनेट निवडणूक भाजपप्रणीत संघटनांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या धर्तीवर यंग टीचर्स, सेक्युलर आणि विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषदेेने एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
एखाद्या परीक्षेत अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून जग काही संपत नाही आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुजरातच्या भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा हे आहेत. ...