लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

Republic Day: पुण्यात ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली ५ महापुरुषांची मानवी प्रतिकृती - Marathi News | More than 3700 students created human replicas of 5 great men in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Republic Day: पुण्यात ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली ५ महापुरुषांची मानवी प्रतिकृती

नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती ...

पुण्यातील आयसरचे डॉ. दीपक धर, प्रा. के. एन. गणेश या दोन शास्त्रज्ञांना पद्म पुरस्कार - Marathi News | Dr. from Aiser in Pune Deepak Dhar Prof. K. N. Padma Award to two scientists, Ganesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आयसरचे डॉ. दीपक धर, प्रा. के. एन. गणेश या दोन शास्त्रज्ञांना पद्म पुरस्कार

डॉ. दीपक धर यांना पद्मभूषण तर प्रा. के. एन गणेश यांना पद्मश्री पुरस्कार ...

नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधांची कसोटी; ३१ मार्चपूर्वी महाविद्यालयांची तिहेरी परीक्षा - Marathi News | NAAC, Academic Audit, Test of Physical Facilities; Triple examination of colleges before 31st March by Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधांची कसोटी; ३१ मार्चपूर्वी महाविद्यालयांची तिहेरी परीक्षा

या तिहेरी कसोटीत उत्तीर्ण काॅलेजलाच संलग्नीकरण मिळणार ...

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत आढळले ३८६ काॅपीबहाद्दर - Marathi News | 386 copies were found in the degree examination of the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत आढळले ३८६ काॅपीबहाद्दर

सुनावणीनंतर पुढच्या बैठकीत होणार कारवाई, काॅपीमुक्त परीक्षेचे आवाहन करूनही काही केंद्रावर गैरप्रकार आढळून आले. ...

परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट - Marathi News | new crisis ahead of Amravati university as Staff on strike ahead of exams | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट

सीबीसीएस हिवाळी परीक्षा आजपासून, परीक्षांच्या नियोजनावर होणार परिणाम ...

पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ - Marathi News | students to Running for water stopped in rural areas, 79 thousand zp schools installed taps | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ

अमरावती, भंडाऱ्याने मारला पहिला नंबर : प्रजासत्ताकदिनी शंभर टक्के यशासाठी ‘जलजीवन’चा ग्रामसभेत आढावा ...

पदवी आणि पदविका पात्र, पदव्युत्तर उमेदवार अपात्र; एमपीएससीचा अजब कारभार - Marathi News | Degree and Diploma Eligible, Post Graduate Candidates Eligible; bizarre administration of MPSC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवी आणि पदविका पात्र, पदव्युत्तर उमेदवार अपात्र; एमपीएससीचा अजब कारभार

नियमामुळे पत्रकारितेच्या पदव्यांवरच प्रश्नचिन्ह ...

‘असर २०२२’च्या निमित्ताने काही प्रश्न... - Marathi News | Some questions on the occasion of Asar 2022 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘असर २०२२’च्या निमित्ताने काही प्रश्न...

जी संकल्पना मुलांच्या वयानुरूप नाही म्हणून त्यांच्या अभ्यासक्रमात नाही, त्यावरचे प्रश्न मुलांसमोर ठेवणं कोणत्या शिक्षणशास्त्रात बसतं? ...