देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा, अभ्यासक्रमांबाबत विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना अधिक स्वातंत्र्य मिळावे आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी गुणवत्ता वाढावी यासाठी रुसातर्फे (राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ) राज्यातील महाविद्यालये आणि विद्याप ...
मुंबई विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यापासून ग्रासलेले आहे, त्यातच परीक्षा विभागाने तर विद्यार्थ्यांना हैराण करून सोडले आहे. विद्यापीठ कायद्यातील नियम धाब्यावर बसवत परीक्षा विभागाने परस्पर नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा उद्योग केला आहे. ...
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे. ...
महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेणाऱ्या ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असले तरी टक्केवारीत वाढ झाली आहे. ...
एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या दुसºया वर्षीही सारखी असायला पाहीजे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दुसºया वर्षात यंदा १५७५ विद्यार्थी गेले कुठे हे शोधण्यासाठी मिशन ड्राप बॉक्स सुरू करण्यात आले आहे. ...
वाघेरा आश्रमशाळेतील १२ विद्यार्थिनींची जिहास्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य युवा व क्र ीडा संचालनालय पुणे व नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीनेनाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर ...