हॅलो सुनिता तुमचीच मुलगी का ? असा फोन गेल्यानंतर फडावर ऊस तोडणी करणारा पिता आश्चर्यचकित होतो. आपला नंबर या माणसाकडे कसा काय ? असा प्रश्न पडल्याने कुठून बोलता? कोण बोलतंय असा प्रश्न केल्यानंतर ‘मी तुमच्या मुलीच्या शाळेत आलोय, तुम्ही कोणत्या कारखान्याव ...
इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा. या परीक्षेत उत्तम गुण मिळावेत, यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ या विषयाची ४० गुणांची कृतिपत्रिका असेल. ती सोडवण्यासाठी २ तासांचा कालावधी ...
राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या वतीने वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे. ...
शालेय शिक्षण विभागाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण संस्थांना पवित्र पोर्टलवर बिंदुनामावली (रोस्टर) भरण्याचे निर्देश दिले असल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले सांगितले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात ११ सप्टेंबर २०१८ ला केलेली वाढ कर्मचाºयांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या घोषणेला मूर्तस्वरूप कधी येणार, असा सवाल उपस्थित करीत ...