इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:47 AM2019-02-09T10:47:34+5:302019-02-09T10:53:23+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 33, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान, लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे

Etc. 5th scholarship examination, subject-intelligibility test. Component- General Knowledge | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान

Next
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 33, विषय- बुध्दिमत्ता चाचणी.घटक- सामान्यज्ञान, लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 33, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान

लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे

  1. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी
  2. प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
  3.  विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज
  4. ग. दि. माडगूळकर ‘गीतरामायण’कार
  5.  ना. धों. महानोर रानकवी
  6. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी संत ज्ञानेश्वर
  7. तुकाराम बोल्होबा आंबिले संत तुकाराम
  8. नारायण सूर्याजीपंत ठोसर संत रामदास
  9.  कृष्णाजी केशव दामले केशवसुत
  10. नारायण मुरलीधर गुप्ते बी
  11. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज
  12. पांडुरंग सदाशिव साने साने गुरूजी
  13.  विनायक जनार्दन करंदीकर विनायक
  14.  विश्वास पाटील ‘पानिपत’कार
  15.  चिं. त्र्यं. खानोलकर आरती
  16.  गोविंद विनायक करंदीकर विंदा
  17. यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
  18. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
  19.  माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन
  20.  चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू
  21.  काशिनाथ हरी मोडक माधवानुज
  22.  शंकर केशव कानेटकर शिरीष
  23. आत्माराम रावजी देशपांडे अनिल


गीत- कवी

  1. जन-गण-मन -रवींद्रनाथ टागोर
  2. वंदेमातरम्- बंकिमचंद्र चटर्जी
  3. पसायदान -संत ज्ञानेश्वर
  4. सारे जहाँसे अच्छा -महंमद इक्बाल
  5. खरा तो एकची धर्म -साने गुरूजी
  6. बलसागर भारत- साने गुरूजी

 

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th scholarship examination, subject-intelligibility test. Component- General Knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.