नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शासकीय महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या (लॉ) तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या ‘बोर्ड आॅफ स्टडिज’ने दिले. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ...
राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये बी.एड.असूनही डी.एड.वेतनश्रेणीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आता बी.एड. झाल्याच्या दिनांकापासून ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळणार आहे. या शिक्षकांना आता पदोन्नतीसाठी वेतनश्रेणी हे बंधन अस ...
गोरगरिब पालकांची यामुळे गैरसोय होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शुक्रवारी दिली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमिक शिक ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७ विद्यार्थिनी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या ८२२ विद्यार्थिनींपैकी १६६ मुलींना दूषित पाण्याची बाधा झाली आहे. एक मुलगी वगळता सर्व मुलींना खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सुटी मिळाली. ऐन परीक्षा सुरू असतानाच घडलेल्या ...
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात शाळेकडे न फिरकणारी मुले मंगळवारी पहायला मिळाली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर आधारित बीड जिल्हा परिषदेने प्रथमच राबवलेल्या जिज्ञासा कसोटी उपक्रमाला इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. ...
त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.३०) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ...