इंग्रजी शब्दांचा सचित्र मराठी अर्थ असणारी ५००० शब्दांची डिक्शनरी (शब्दकोष) तयार केला आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धा घेतली....ही कामगिरी केली आहे जालन्याच्या गायत्री पांडुरंग निलावार या शाळकरी मुलीने. तिची ही विशेष मुलाखत. ...
नव्याने लागू झालेल्या मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. ...
मराठा आरक्षण न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमासाठी एक दिवस मुदत वाढविल्यानंतर तब्बल अडीच हजार प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची विविध शाखांकरिता संख्याही वाढली असून, गुरुवारी शेवटच्या दिवशी ५९ हजार २७६ विद्यार्थी निश्चित झाले आहेत. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी शिक्षण विभागाने अनुदानित महाविद्यालयांसाठी शुल्क संरचना ठरविली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेत ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ...
अकरावी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेशाच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवत कोट्यांतर्गत आॅफलाइन प्रवेश तसेच इंटिग्रेटेड महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. ...
कल्याण शहराच्या पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महागडी पुस्तके घेण्याच्या सक्तीविरोधात पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ...
तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...