राज्यात दरवर्षी दोन ते तीन टक्के याप्रमाणे १५ ते १६ हजार शिक्षक निवृत्त होत असून, २०१२ पासून आतापर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली असून, शासनाच्या शिक्षकभरती पोर्टलवर मात्र केवळ १२ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल् ...
घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विभागाचे सचिव बी. के. सिंग यांच्याकडे केली आहे. सिंग यांचे खासदार अशोक नेते यांनी भेट घेऊन नवोदय विद्यालयातील समस्यांवर चर् ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घटनात्मक बंधन पायदळी तुडवून नियमावलीतील अनुसूची ‘क’ वगळण्याबाबत तसेच नियम ७ मधील पोटनियम (१) व (२) ऐवजी सुधारित पोटनियम अंतर्भुत करण्याबाबतचा मसुदा ४ जुलै २०१९ ला प्रकाशित केला आहे. ...
सहा वर्षांचे वय पूर्ण होण्यासाठी काही दिवस कमी पडल्यामुळे पहिल्या इयत्तेत प्रवेश न मिळालेल्या पाल्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शिक्षण विभागाने एका निर्णयांतर्गत मुलांच्या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्याचा अधिकार शाळांच्या मुख्याध्यापक ...
शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना यापुढे नोट्स किंवा गाईड्सचा आधार घ्यावा लागणार आहे. कारण, पाठ्यपुस्तकांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याने ही पुस्तके महाग होण्याची शक्यता आहे. ...