नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात नागपूर महानगरपालिकेची प्रत्येकी एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली. ...
सर्व विद्यापीठ एकाच ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर यावी तसेच कामामध्ये एकवाक्यता व सुलभता यावी यासाठी ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय शिक्षणवारीचे आयोजन डीआयईसीपीडीच्या प्रांगणात करण्यात आले. या शिक्षणारीचे उद्घाटन डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ...
खाजगी शाळेच्या टरेसवर भरविण्यात येत असलेली महापालिका शाळा मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली. ...