लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

अर्थव्यवस्थेवर मंदीचा फेरा; केश तेलापासून मोटारसायकलींपर्यंत अनेक क्षेत्रांत मागणी घटली - Marathi News |  A slowdown on the economy; Demand has dropped in many areas, from hair oil to motorcycles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेवर मंदीचा फेरा; केश तेलापासून मोटारसायकलींपर्यंत अनेक क्षेत्रांत मागणी घटली

येत्या ३0 आॅगस्ट रोजी जूनच्या तिमाहीतील वृद्धीदराची आकडेवारी जाहीर होणार आहे. ...

खादी ग्रामोद्योगाला वर्षभरात येणार अच्छे दिन - Marathi News | Good days to come to Khadi & Gram udyog throughout the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खादी ग्रामोद्योगाला वर्षभरात येणार अच्छे दिन

खादी व ग्रामोद्योग आयोगाला अच्छे दिन आले आहेत. ...

मंदी रोखण्यासाठी सरकार देणार प्रोत्साहन पॅकेज - Marathi News | Government will promote incentive package to prevent recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदी रोखण्यासाठी सरकार देणार प्रोत्साहन पॅकेज

आर्थिक मंदीत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. ...

व्यापार युद्ध लांबल्याने बाजारात पुन्हा तेजी - Marathi News |  The market is booming again as the trade war prolongs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापार युद्ध लांबल्याने बाजारात पुन्हा तेजी

अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या ३०० अब्ज डॉलर्स आयातीवरील १० टक्के अतिरिक्त शुल्काची आकारणी सप्टेंबरऐवजी डिसेंबरपासून करण्याचे ठरविल्यामुळे जगभरच्या शेअर बाजारांसहित भारतीय बाजारात बुधवारी तेजी होती. ...

सावध ऐका पुढल्या हाका! - Marathi News | Alert Next Call about economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावध ऐका पुढल्या हाका!

देशाच्या एकूणच अर्थव्यवस्थेत आज एक मरगळ आलेली दिसते. वरच्या स्तरावरील २० टक्के लोकसंख्येच्या वाढत्या उत्पन्नाने हर्षभरित झालेलो आम्ही फक्त ‘जीडीपी’ (राष्ट्रीय ढोबळ उत्पन्ना)च्या एकचएक मापदंडाकडे पाहत आलो. ...

बिघडलंय भारताचं अर्थकारण, पण घसरणीमागे वेगळंच कारण! - Marathi News | The downfall of global economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिघडलंय भारताचं अर्थकारण, पण घसरणीमागे वेगळंच कारण!

भारतीय अर्थव्यवस्थाही खीळ बसल्याच्या स्थितीत आहे. हा आर्थिक तणाव विपरीत परिणाम करणारा असला, तरी तो रोखण्याची क्षमता सध्या कोणातच नाही. ...

जागतिक मंदीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही - शिवसेना  - Marathi News | will not ignore warning of global recession Says Shiv Sena in Samana Editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक मंदीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही - शिवसेना 

मंदीच्या तोंडावर असलेली जागतिक अर्थव्यवस्था नजीकच्या काळात महामंदीच्या फेऱ्यात अडकू शकते ...

शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड - Marathi News | Stock market collapse; A total of 1938 points fall in the month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड

अमेरिका-चीन व्यापारी युद्ध लांबण्याची भीती, हाँगकाँगमधील असंतोष आणि अर्जेंटिनाच्या चलनातील घसरण, यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६२३.७५ अंकांनी घसरून ३६,९५८.१६ अंकांवर बंद झाला. ...