लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल - Marathi News | sudhir mungantiwar slams nawab malik over ncb drugs case issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल

नवाब मलिक हे मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का? कायद्यानुसार जर कारवाई होत असेल तर मग त्यात राजकारण कशाला आणता? ...

एनसीबीचे जावयाच्या घरावर छापे; मंत्री नवाब मलिकांनी अखेर मौन सोडले - Marathi News | NCB raids on sameer khan's house; Minister Nawab Malik finally broke the silence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीचे जावयाच्या घरावर छापे; मंत्री नवाब मलिकांनी अखेर मौन सोडले

Nawab Malik news on Drug case ncb: समीर यांना अटक केल्यानंतर एनसीबीने आणखी काही ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये समीर यांचे वांद्रे येथील घर आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. ...

ड्रग्स कनेक्शन प्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला अटक, एनसीबीने केली मोठी कारवाई - Marathi News | Nawab Malik's son-in-law Sameer Khan arrested in drug connection case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स कनेक्शन प्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला अटक, एनसीबीने केली मोठी कारवाई

Sameer Khan arrested News : ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आज मोठी कारवाई केली आहे. ...

नवाब मलिकांचा जावई एनसीबीच्या जाळ्यात; ड्रग प्रकरणी चौकशीला बोलावले - Marathi News | Nawab Malik's son-in-law in NCB's net; Called an inquiry into the drug case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवाब मलिकांचा जावई एनसीबीच्या जाळ्यात; ड्रग प्रकरणी चौकशीला बोलावले

Nawab Malik news: एनसीबीने वांद्रे आणि चेंबूरमध्ये सोमवारी छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. ...

बॉलिवूडमध्ये खळबळ! विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक  - Marathi News | shake in Bollywood! Vivek Oberoi's brother-in-law Aditya Alva arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडमध्ये खळबळ! विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक 

Drug Case : सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ही कारवाई केली आहे. ...

Drug Case : प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक  - Marathi News | Drug Case: Famous Mustache Panwala arrested by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Drug Case : प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक 

Drug Case: सध्या हे दुकान उत्तर प्रदेशातील तिवारीपूरचे तिसऱ्या पिढीतील जयशंकर तिवारी चालवतात. मुच्छड पानवाला यांनी मुंबईतील नेपियन्सी रोड, मुंबई सेंटर आणि खेतवाडीमध्ये आपल्या दुकानाची शाखा सुरु केली आहे.  ...

प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने बजावले समन्स, कोण आहे मुच्छड पानवाला जाणून घ्या? - Marathi News | NCB issues summons to mumbai's famous Muchhad Panwala, who is muchhad panwala, know? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने बजावले समन्स, कोण आहे मुच्छड पानवाला जाणून घ्या?

Muchhad Panwala involve in Drug Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात एनसीबीकडून दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.आता या प्रकरणात मुंबईच्या प्रसिद्ध मुच्छड पानवालाचे देखील नाव गुंतलं असल्याचं उघड झालं आहे. ...

४ नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक करून केले ड्रग्ज जप्त  - Marathi News | Police arrest 4 Nigerians and seize drugs in mira road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक करून केले ड्रग्ज जप्त 

Drug case : पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार म्हाडाच्या इमारती मधील एका घरात कोकेनची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले .  ...