लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग - Marathi News | Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

Terror Funding : सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

NCBचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ  - Marathi News | Increased security for NCB dashing officer Sameer Wankhede's team | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ 

NCB Team : समीर वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्ट्री कालच उध्वस्त केली. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पथकाची शस्त्र वाढवण्यात आली आहेत.  ...

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात चरस तस्करी - Marathi News | Charas smuggling in Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात चरस तस्करी

Charas smuggling Nagpur Central Jail, crime news मध्यवर्ती कारागृहातील कैद्यासाठी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या कारागृहाच्याच एका कर्मचाऱ्याचा डाव कारागृह अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. ...

NCBला मिळालं मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापेमारी - Marathi News | NCB's big success, raids on underworld don Dawood ibrahim's aide's drug factory | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBला मिळालं मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापेमारी

NCB Raid : एनसीबीने या फॅक्टरीमधून मोठया प्रमाणावर एमडी (मेफेड्रोन) बनवण्यासाठी ठेवलेलं कच्चे सामान (रॉ मटेरियल) जप्त केले आहे.  ...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या  - Marathi News | NCB handcuffs relative of gangster Karim Lala and aides of underworld don Dawood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या 

Chiku pathan Arrested by NCB : चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ...

ठाण्यात साडे चार लाखांची मेफेड्रॉन पावडर जप्त, तीनजणांना अटक - Marathi News | Mephedrone powder worth Rs 4.5 lakh seized in Thane, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात साडे चार लाखांची मेफेड्रॉन पावडर जप्त, तीनजणांना अटक

Crime News : ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने अटक केली असून त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये किंमतीची मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली आहे. ...

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे; कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान  - Marathi News | International drug mafia network in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे; कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान 

२१ व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.  गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत. ...

विदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन - Marathi News | Drug addiction in Vidarbha too, cannabis from neighboring state in Nagpur, heroin coming from Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन

पाच वर्षांत एकट्या नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीचशेवर कारवाया केल्या. नागपुरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून मोठ्या प्रमाणात गांजाची, तर मुंबईतून हेरॉईनची खेप येते. ...