खरीप हंगामात २ लाख १७ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. मात्र, हे नगदी पिक ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा व फुले गळू लागले आहेत. ...
राज्यातील पश्चिम महाराष्टÑ, कोकण या भागात पूर परिस्थितीने हाहाकार माजविला असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात प्रशासनाच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झाली आहे. मात्र या गाव भागातील विहिरी आजही ...