Drought, Latest Marathi News
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत ...
पावसाळ्यातील तीन महिने संपत असताना मराठवाड्यात केवळ ६९ टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे़. ...
पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे. ...
पावसाअभावी पारडगाव परिसरातील पिके धोक्यात आली आहेत. तर पारडगाव येथील एका शेतकऱ्याने दोन एकरावरील सोयाबीनवर चक्क नांगर फिरविला आहे. ...
एकीकडे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणा-या सरकारकडून शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्पांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. ...
यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झ ...
पाण्याअभावी ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीही धोक्यात आली आहे. ...
सर्जा- राजाचा साज- श्रृंगार खरेदीसाठी रविवारी येथील बाजारात शेतक-यांनी गर्दी केली होती. ...