मे महिना उजाडल्यापासून टंचाईचे चटके अधिक तीव्र झाले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या मागणीचे प्रस्तावही त्याच गतीने धडकू लागले आहेत. ...
कुठल्याही परिस्थितीत पाणीटंचाईची अथवा काम मिळत नसल्याची तक्रार येऊ नये,असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाभरातील महसूल अधिका-यांना दिले. ...
यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे मनरेगाची कामे सुध्दा सुरु झालेली नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजूरवर्ग जिल्ह्याबाहेर व परराज्यात स्थलातंरण करीत असल्याचे चित्र आहे. ...