राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी ...
महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येचा शेती उत्पादनावर परिणाण होऊन आगामी 2019/20 या वर्षात 40 टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. ...
दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यातील धरणांत एकूण केवळ ६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. ...
देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ...