लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ, मराठी बातम्या

Drought, Latest Marathi News

बीड जिल्ह्यात चारा नसल्यामुळे पुन्हा सुरू होणार छावण्या - Marathi News | Due to lack of fodder the camps will start again in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात चारा नसल्यामुळे पुन्हा सुरू होणार छावण्या

पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर ...

पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती  - Marathi News | Maharashtra experiments artificial rain in next 20 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती 

राज्यातील पावसाचे प्रमाण बघता पुढील वीस दिवसात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली ...

उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला! - Marathi News | Due to hunger, villagers removed the village! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!

ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढून सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. ...

हिंगोलीत सहापैकी चार वर्षे गेली दुष्काळात; यंदा पुन्हा दुष्काळाचे संकट - Marathi News | drought hits four years out of six in Hingoli; Drought crisis again this year | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत सहापैकी चार वर्षे गेली दुष्काळात; यंदा पुन्हा दुष्काळाचे संकट

दुबार पेरणीची शेतकऱ्यांना भीती ...

मॉन्सूनच्या दीड महिन्यानंतरही अर्धा भारत पावसाच्या प्रतीक्षेत - Marathi News | after one and half month of monsoon, India is waiting for rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉन्सूनच्या दीड महिन्यानंतरही अर्धा भारत पावसाच्या प्रतीक्षेत

मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़ ...

७१ तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा, मराठवाड्यात चिंताजनक स्थिती - Marathi News | 71 Talukas waiting for rain, worrisome situation in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७१ तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा, मराठवाड्यात चिंताजनक स्थिती

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती पुरेशा पावसाअभावी चिंताजनक झाली आहे. ...

मराठवाड्यातील दुष्काळी गावांना मदत मिळणार - Marathi News | Drought affected villages in Marathwada will be helpful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील दुष्काळी गावांना मदत मिळणार

मराठवाड्यातील ४७ तालुके व २७२ महसुली मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर शासनाने पुन्हा तीन टप्प्यांमध्ये महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. ...

पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी - Marathi News | even after one and a half months of rainy season 24 districts have reduced rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़. ...