शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : “मणिपूरमध्ये आदिवासींवर अत्याचार होताना गप्प का होता?”; ममतादीदींचा राष्ट्रपतींवर पलटवार

राष्ट्रीय : “ममता बॅनर्जी मला लहान बहिणीसारख्या, पण...”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली नाराजी

नागपूर : एकता, विश्वासाच्या बळावर भारतात सुवर्णयुग अवतरेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

क्राइम : राष्ट्रपतींच्या नागपूर दौऱ्याअगोदर महालात सशस्त्र गुंडांचा गोंधळ, डझनाहून अधिक वाहने फोडली

भक्ती : ४०० वर्ष जुने वाल्मिकी रामायण अयोध्येत राम मंदिरात स्थापित; गुढीपाडव्याला राष्ट्रपती रामचरणी

सखी : बजेटपूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींनी स्वत:च्या हातानं खाऊ घातली दहीसाखर, महत्वाच्या कामाला जाताना दहीसाखर खातात कारण..

सखी : Budget 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुंदर अस्सल संबळपुरी साडी, पाहा संबरपुरी हातमाग साडीची सुंदर गोष्ट

राष्ट्रीय : देशाभिमान अन् सांस्कृतिक अभिमानाला महत्त्व असू द्या, राष्ट्रपतींचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रतिपादन; विरोधकांची टीका

व्यापार : दूध आणि मासळी उत्पादनात भारताचा डंका! 'ब्लू इकॉनॉमी' ठरणार भारताच्या जीडीपीचा नवा कणा

राष्ट्रीय : राष्ट्रपतींनी दिलेली ईशान्य भारतीय शाल परिधान करणे राहुल गांधी यांनी टाळले, भाजपाची टीका