शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

गोवा : धनगर समाजाच्या मागणीत लक्ष घालेन: राष्ट्रपती

गोवा : गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

नागपूर : सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र

गोवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज

गोवा : विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार

गोवा : गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार

गोवा : राष्ट्रपती गोव्यात दाखल, सायंकाळी राजभवनवर नागरी स्वागत

संपादकीय : मुर्मू, मोदी अन् महागाई; बड्या सरकारी निर्णयांचे सूचक संकेत

गोवा : Goa: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ते २४ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर

राष्ट्रीय : देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज