लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार? - Marathi News | Pakistan detonated a nuclear bomb, Donald Trump's sensational claim, tension will increase in South Asia? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

Donald Trump News: पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि नंतर भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे सध्या दक्षिण आशियामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ...

पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष? - Marathi News | Did Donald Trump increase India's tension by saying something about Pakistan? What did the US President say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, ते देश आता त्यांच्या चाचण्या करत आहेत, मात्र हे सगळं बिनबोभाट सुरू आहे. ...

"भविष्यात काय होईल, हे ट्रम्प यांनाही माहीत नाही"; सेनाप्रमुख द्विवेदींनी सांगितला सायबर वॉरचा धोका; म्हणाले, 'जनरेशन Z' भारताचे इंधन - Marathi News | Indian Army Chief Upendra Dwivedi says that it is impossible to predict what kind of threats will arise in the future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भविष्यात काय होईल, हे ट्रम्प यांनाही माहीत नाही"; सेनाप्रमुख द्विवेदींनी सांगितला सायबर वॉरचा धोका

भविष्यात कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतील हे सांगणे अशक्य असल्याचे भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं. ...

लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड - Marathi News | Article on Donald Trump real face revealed talks of peace on one hand nuclear bomb tests on the other | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

सर्वात जास्त अणुबॉम्ब आपल्याकडे असावेत; म्हणजे आपल्या दादागिरीला जगभरातून कोणी आव्हान देऊ शकणार नाही, अशी अमेरिकेची इच्छा दिसते. ...

मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | India-America Relation: Don't make big promises; 10-20%..; Raghuram Rajan's warning regarding American tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा

India-America Relation: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यापार कराराबाबत सूचक विधान केले आहे. ...

"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी - Marathi News | If the killings of christians is not stopped Donald Trump threatens a direct attack to nigeria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ख्रिश्चन हत्याकांड थांबवलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘या’ देशाला थेट इशारा

ट्रम्प यांनी पुढे लिहिले, जर नायजेरियन सरकार निर्दोष ख्रिश्चनांच्या हत्या रोखण्यास अपयशी राहिले तर, अमेरिका केवळ अपली मदतच बंद करणार नाही तर शस्त्रास्त्रांसह कारवाई करेल. ...

अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | US President Donald Trump has made the decision to attack military installations inside Venezuela, Report published in newspaper | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

वॉल स्ट्रीट जर्नलनेही ३० ऑक्टोबर रोजी असाच एक अहवाल दिला होता, परंतु त्यात हल्ल्याचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं म्हटलं होतं.  ...

ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम! - Marathi News | Russia's direct reaction as soon as Trump ordered nuclear weapons testing, gave an ultimatum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!

दरम्यान, आण्विक सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका सर्वांत पुढे आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. ...