डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
India Russia Crude Oil Supply : रशियाशी असलेली मैत्री तोडण्यासाठी भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडलेला नाही. ...
मागील काही दिवसांपासून अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आता ट्रम्प यांनी टॅरिफवरुन यू-टर्न घेतला आहे. कॉफी, टोमॅटो, केळी आणि गोमांस यासह २०० हून अधिक अन्नपदार्थांवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत. ...
America Trade Tariff: अमेरिकेत सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. किराणा मालापासून ते रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंपर्यंत, सर्वत्र किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. ...
H-1B visa: एच-१ व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे. या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. ...
United State: सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले. ...