लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

पोलिसांकडून ३६ लाखांचे मोबाइल जप्त - Marathi News | Police seize 36 lakh mobile phones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांकडून ३६ लाखांचे मोबाइल जप्त

मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या हाताला फटका मारून मोबाइलचोरीच्या घटना वाढल्या आहेत. ...

कल्याण-डोंबिवली : मतदारसंघ खेचाखेचीत मैदानांकडे मात्र दुर्लक्ष - Marathi News | Kalyan-Dombivli: The constituency is neglected in the field | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली : मतदारसंघ खेचाखेचीत मैदानांकडे मात्र दुर्लक्ष

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून तसेच जागा वाटपावरून स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...

एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली - Marathi News | MIDC companies wreak havoc on Dombivali pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली

एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

खेळाडूच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणीचे प्राण - Marathi News | The girl's life was saved due to player alertness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खेळाडूच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणीचे प्राण

नैराश्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीला राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण याने वाचविले. ...

कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय - Marathi News | Kalyan-Dombivali market news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय

कल्याण-डोंबिवली परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सुविधांची बोंब आहे. या परिसरात अद्याप सुजज्ज भाजी मंडईच नाही. ...

कल्याण-डोंबिवली शहरांमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन राहिले कागदावरच - Marathi News | On Kalyan-Dombivali cities, rehabilitation of ferrymen remains on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली शहरांमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन राहिले कागदावरच

बैठक ठरली निष्फळ : आचारसंहितेपूर्वी अंमलबजावणीचा दावा फोल ...

खळबळजनक! पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या - Marathi News | Murder of a woman by calling husband when he was playing cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पत्ते खेळताना बोलवल्याने महिलेची हत्या

हत्या करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक ...

Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; वसई, पालघर, भिवंडीमध्ये जनजीवन विस्कळीत - Marathi News | Mumbai Rain Updates: Heavy Rain In Mumbai Suburbans Vasai, Palghar And Bhiwandi District Also Water Loggings In Many Parts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; वसई, पालघर, भिवंडीमध्ये जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसात विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा मुंबईसह उपनगरात रात्री पासून दमदार हजेरी लावली आहे. ...