सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये दिलेल्या टिप्स आणि उपचारावर डॉक्टरांकडून भर दिला जाणार आहे. शनिवार, दि. १४ रोजी सातारा जिल्'ातील प्राथमिक आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांना प्रशिक्षण दिले जाणार ...
बाह्य रुग्ण विभागात दर महिन्याला जवळपास १७०० ते २००० रुग्णांची तपासणी केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी करणे, भरती असलेल्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे तसेच रुग्णालयाचा दैनंदिन प्रशासकीय कारभार सांभाळताना डॉक्टर गेडाम यांची तारेवरची कसरत ...
मानवी शरीर सुदृढ राखण्यासाठी पुरेशा हिमोग्लोबिनचे प्रमाण असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण २९.४ टक्के आहे. ...