मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याने या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ...
महापालिकेने १२ हजार घरामध्ये लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली असता, येथील ३ हजार ७२९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे. ...