जर समजा तुमचं प्रेम दुसरं कुणीतरी घेऊन गेलं तर अर्थातच तुम्हाला दु:खं होईल. अनेक दिवस मनस्ताप होईल. तुम्ही ते दूर गेलेलं प्रेम परत मिळवण्याचाही प्रयत्न करू शकता. ...
कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. ...
दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे ...