जालना जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे जवळपास एक कोटी ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी जवळपास ५० लाख २४ हजार रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांना दिली. ...
जालना पालिकेतील गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यासाठीची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयाकडून आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले ...
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारी अचानक भेट देत जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व टँकरला बसवलेली जीपीआरएस सिस्टिम याविषयी माहिती दिली. ...