डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली. Read More
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे बरेच न्यू कमर अॅक्टर्स असा विचार करतात की, बॉडी आणि लुक्स अगोदरपासूनच तयार करून घेतले तर अॅक्टिंगमध्येही यश नक्कीच मिळेल, मात्र असे होत नाही. ...
मॉडेलिंगनंतर अभिनयाकडे वळालेल्या या कलाकारानुसार, 'गेल्यावर्षी प्रदर्शित झालेले अंधाधून, बधाई हो, राझी, मनमर्जिया यांसारखे सिनेमे असो वा अगदी सेक्रेड गेम्ससारखा वेब शो असो, प्रेक्षकपसंतीस उतरलेल्या या सर्व आशयघन कलाकृती आहेत. ...
गेल्यावर्षी अभिषेक बच्चन, करिना कपूर, राणी मुखर्जी आदी दिग्गज स्टार्सचा कमबॅक केला होता. या सर्वांनी आपल्या परफॉर्मन्सने आपले मन जिंकून घेतले होते. यातील काही जणांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करु शकले नाही, मात्र काही जणांचे चित्रपट सुपरहिट ठरल ...