शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : 'धुरंधर' सुपरहिट पण अर्जुन रामपालला 'या' गोष्टीचं वाटतंय वाईट, म्हणाला-भावनिकदृष्ट्या खूप...

फिल्मी : ना 'छावा', ना 'जवान', अन् नाही 'स्त्री २' चालली... बॉक्स ऑफिसवर फक्त 'धुरंधर'चीच हवा!

फिल्मी : सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा

फिल्मी : 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अ‍ॅटिट्युड बदलला! 'दृश्यम ३'च्या लूकसाठी भलतीच डिमांड, फीमध्येही केली वाढ

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमाने 'कांतारा चाप्टर १'चा रेकॉर्ड मोडला! १८ दिवसांत जगभरात केली 'इतक्या' कोटींची कमाई

फिल्मी : 'धुरंधर'च्या पार्ट २बद्दल मोठी अपडेट; अभिनेता म्हणाला-५० पट जास्त असणार ॲक्शन आणि मिस्ट्री

फिल्मी : रणवीर सिंगनं आता फरहान अख्तरचा 'डॉन ३' सोडला? धुरंधर'च्या यशानंतर घेतला मोठा निर्णय!

फिल्मी : 'धुरंधर'चा उजैर बलोच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? अभिनेत्याचे रोमँटिक फोटो समोर

फिल्मी : 'धुरंधर'मधल्या FA9LA गाण्यावर शिल्पा शेट्टीने लावले ठुमके, म्हणाली- अक्षय खन्ना तू...