लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन हाणून पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, धनंजय मुंडेंचा आरोप  - Marathi News | State government's attempt to thwart Maratha agitation like Patel agitation, Dhananjay Mundane's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन हाणून पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, धनंजय मुंडेंचा आरोप 

आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने गुजरातमध्ये सुरू केलेले आंदोलन ज्याप्रकारे हाणून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे आता राज्यात पेटलेले मराठा आंदोलन हाणून पाडण्यासाठी... ...

मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सूडबुद्धीनेच- धनंजय मुंडे - Marathi News | The criminals lodged in Maratha protesters - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सूडबुद्धीनेच- धनंजय मुंडे

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी मराठे आक्रमक झाले आहेत. ब-याच ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली आहे. ...

मराठा समाजाच्या भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे : धनंजय मुंडे - Marathi News | The government does not understand the feelings of maratha community : Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा समाजाच्या भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे : धनंजय मुंडे

या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...

विदर्भात अधिवेशन घेऊन काय साधले ?, धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल - Marathi News | What is the plan taken by the Vidharbha convention, Dhananjay Munde's government? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात अधिवेशन घेऊन काय साधले ?, धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल

अंतिम आठवडा प्रस्तावादम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी ...

Video ; मराठा आरक्षण चर्चेचा प्रस्ताव सरकारने धुडकावला - मुंडे - Marathi News | Video; Government rejects Maratha reservation issue - Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video ; मराठा आरक्षण चर्चेचा प्रस्ताव सरकारने धुडकावला - मुंडे

मराठा आरक्षणासंदर्भात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकार अकार्यक्षम असल्याचा आरोप केला आहे. मी स्वत: विधानपरिषदेत ...

मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, धनंजय मुंडे यांचा इशारा - Marathi News | Do not take any further examination of the Maratha Samaj's patience, Dhananjay Munde's sign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, धनंजय मुंडे यांचा इशारा

मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. ...

क्या हुआ तेरा वादा... मुख्यमंत्री धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही? – धनंजय मुंडे - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will give the reservations to the Dhangar community? - Dhananjay Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्या हुआ तेरा वादा... मुख्यमंत्री धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही? – धनंजय मुंडे

मुख्यमंत्री महोदय आता सांगा क्या हुआ तेरा वादा, असे म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.  ...

साडेपाच हजार कोटींचा घोटाळा परभणीच्या रत्नाकर गुट्टेने केला - Marathi News | Ratnakar Gattane of Parbhani scam was scam to scam Rs 2.5 billion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेपाच हजार कोटींचा घोटाळा परभणीच्या रत्नाकर गुट्टेने केला

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...