लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'ईडी'ची पिडा टळण्यासाठी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात : मुंडे - Marathi News | Lok Sabha Election 2019 dhanajay munde commented on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईडी'ची पिडा टळण्यासाठी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात : मुंडे

काही दिवसांपूर्वी गांधीनगर येथून अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी उद्धव अफजल खानाला मुजरा घालून जय गुजरात म्हणून आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...

...तर घरी बसलो असतो, पण मतं मागितले नसते : धनंजय मुंडे - Marathi News | Lok Sabha Election 2019 Dhananjay Munde criticize to modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर घरी बसलो असतो, पण मतं मागितले नसते : धनंजय मुंडे

उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे अपेक्षीत होते. परंतु, शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आल्याचे मुंडे म्हणाले. ...

अफजलखान म्हणणाऱ्यांच्या पुढे नतमस्तक कसे झाले? धनंजय मुंडे यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल - Marathi News | How did fall down in front of people who told them Afzal Khan? Question of Dhananjay Munde's to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अफजलखान म्हणणाऱ्यांच्या पुढे नतमस्तक कसे झाले? धनंजय मुंडे यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

मुख्यमंत्री शिवसेनेला म्हणतात वाघाच्या जबड्यात मोजतो दात , त्यांनी जबड्यात हात घातला पण दातच नव्हते. ...

ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे - Marathi News | Lok Sabha Elections 2019: Dhananjay Munde criticism on Uddhav Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ईडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबास मुजरा - धनंजय मुंडे

ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ...

हफ्तेखोरांच्या हाती जळगावचा कारभार देणार का ? : धनंजय मुंडे - Marathi News | lok sabha election 2019 Dhananjay Munde in jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हफ्तेखोरांच्या हाती जळगावचा कारभार देणार का ? : धनंजय मुंडे

तुमचे एक मत केवळ एका जिल्ह्याच्या, उमेदवाराचे भवितव्य ठरवणारे नाही तर या देशातली लोकशाही टिकवायची का नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही आणायची हे ठरवणारी निवडणूक असल्याचे मुंडे यांनी सांगितले. भाजपचे जळगावचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यावर मुंडे यांनी जहरी ...

'माढ्यातली काही मुलं गद्दार निघाली, घरातल्यांना सोडून दुसऱ्यांसोबत गेली' - Marathi News | 'Some of the children in madha left ncp, Dhananjay munde critics on mohite patil in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'माढ्यातली काही मुलं गद्दार निघाली, घरातल्यांना सोडून दुसऱ्यांसोबत गेली'

भाजपने 2014 साली पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, सपनों को सौदागर दिला होता. ...

'शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत' - Marathi News | 'Shiv Sena, BJP thinks dictatorship in the country' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत'

शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे. ...

महाराष्ट्रात मोदींची लाट दिसत नाही- धनंजय मुंडे - Marathi News | There is no Modi wave in Maharashtra - Dhananjay Munde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्रात मोदींची लाट दिसत नाही- धनंजय मुंडे

प्रचारानिमित्त २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो होतो, तेव्हा मोदींची लाट दिसत होती. ...