शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : नाणारबाबत उद्धव ठाकरेंना आज कळलं का? - धनंजय मुंडेंचा घणाघात

बीड : Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'पॉवरफुल राजकारणी' धनंजय मुंडेंचा परळीत नागरी सत्कार

मुंबई : Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'लोकमत'च्या 'पॉवरफुल राजकारणी' पुरस्काराबद्दल धनंजय मुंडेंचं आईकडून औक्षण

पुणे : राष्ट्रवादी विरोधात भाजपही मैदानात, मुंडेंच्या आरोपांना बापटांचे प्रत्यत्तर

मुंबई : LMOTY 2018: नात्याचे बंध...धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंची गळाभेट, 'लोकमत'च्या मंचावर अद्भुत योग

सोलापूर : शरद पवार यांच्या विरोधात बोलायची तुमची लायकी नाही, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना लगाविला टोला

सोलापूर : राष्ट्रवादीचा नाद करू नका - मुंडे

सांगली : ‘त्यांना’ संस्था उभी करायचीही अक्कल नाही! : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : ... नाहीतर शिवाजी महाराजांनाही संघाचे म्हटले असते - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : नवसाने मुल झालं अन् मुके घेवून मारलं, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका