शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'पॉवरफुल राजकारणी' धनंजय मुंडेंचा परळीत नागरी सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 3:25 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये नागरी सत्कार करण्यात आला.

परळी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. ''22 वर्षांच्या राजकारणात अनेक चढ उतार आले, जय पराजय पाहिले. मात्र इतका अभुतपूर्व आणि नागरी सत्कार होण्याची आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. परळीकरांच्या या प्रेमाला मी कदापीही विसरणार नाही. कोणतेही पद मिळाले तरी उतणार नाही, मातणार नाही जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही. राज्यात परिवर्तन घडविण्याची ताकद इथल्या मातीत आणि माणसात आहे. ते मी करून दाखवतो तुम्ही फक्त त्यासाठी साथ आणि आशीर्वाद द्या'' अशी भावनिक साद यावेळी धनंजय मुंडे यांनी घातली. 

'लोकमत' वृत्तपत्राने धनंजय मुंडे यांचा नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८ पॉवरफुल राजकारणी अर्थात प्रभावशाली नेता हा पुरस्कार देवुन गौरव केल्याबद्दल परळी शहरात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेत्या माजी खासदार रजनीताई पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतिष चव्हाण, आमदार मधुसुदन केंद्रे, यांच्यासह बीड जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. नागरी सत्कार समितीच्या वतीने भव्य सत्कार, मानपत्र देऊन मुंडेंना गौरवण्यात आले. यावेळी मुंडे भावुक झाले होते. ''आज हा सोहळा पाहण्यास स्वर्गीय अण्णा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर त्यांची छाती अभिमानाने फुलुन गेली असती. वा रे पठ्या म्हणून त्यांनी ही पाठ थोपटली असती'', हे सांगताना ते गहिवरून आले होते.  

टॅग्स :Lokmat Maharashtrian Of The Year 2018लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८Dhananjay Mundeधनंजय मुंडे