शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

संपादकीय : राष्ट्रवादीच्या पराभवास राष्ट्रवादीच कारण!

महाराष्ट्र : लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 76 मतांनी विजयी!

महाराष्ट्र : जमत नसेल तर राजकारण सोडून द्या, पंकजांचा धनंजय मुंडेंना सणसणीत टोला

महाराष्ट्र : VIDEO- काँग्रेसने विश्वासघात केला- अशोक जगदाळे

बीड : धनंजय मुंडेंना शह देऊन पंकजा यांनी 174 मते आणली कुठून?

महाराष्ट्र : आरोग्य विभागाचा निर्णय बेकायदा, धनंजय मुंडे यांचा आरोप

पुणे : कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

पुणे : म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसेसुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका