लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही' - Marathi News | No one will be able to stop Dhananjay Munde in the next 10 elections, says jayant patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत आले होते. ...

नुकसानीच्या बदलत्या आकडेवारी नुसार पंचनामे सुरूच; पावसाचे सत्र थांबताच सरसकट मदतीची प्रक्रिया होणार - धनंजय मुंडे - Marathi News | Punchnama continues as per the changing statistics of losses; As soon as the rainy season stops, there will be a complete relief process - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :नुकसानीच्या बदलत्या आकडेवारी नुसार पंचनामे सुरूच; पावसाचे सत्र थांबताच सरसकट मदतीची प्रक्रिया होणार - धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना मदत देऊ - जयंत पाटील ...

'राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भव्य वाढदिवस झाले, आता मी SP ना विचारणार आहे' - Marathi News | It was the grand birthday of the NCP leader, the target of Pankaja Munde from the crowd | Latest beed News at Lokmat.com

बीड :'राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भव्य वाढदिवस झाले, आता मी SP ना विचारणार आहे'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर परळीत लावलेत, जंगी तयारी सुरू आहे, असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना पंकजा यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना अहंकार झाल्याचं म्हटलंय.    ...

गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम; शासन निर्णय जारी - Marathi News | Degree and diploma courses through Gopinathrao Munde Rural Development and Research Committee; Government decision issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम; शासन निर्णय जारी

Gopinathrao Munde Rural Development and Research Institute : सल्लागार मंडळास आवश्यक असणारा निधी, त्याचे स्वतंत्र लेखापरीक्षण तसेच फेलो, सिनिअर फेलो अशा विविध पदांची व कंत्राटी पदांची भरती करण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे. ...

करुणा शर्मा बाहेर आल्या आणि काय म्हणाल्या? Karuna Sharma Case | Dhanajay Munde | Maharashtra News - Marathi News | Karuna Sharma came out and said what? Karuna Sharma Case | Dhanajay Munde | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :करुणा शर्मा बाहेर आल्या आणि काय म्हणाल्या? Karuna Sharma Case | Dhanajay Munde | Maharashtra News

करुणा शर्मा अखेर कोठडीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तब्बल १६ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर कारागृहाच्या बाहेर आल्या. अनेक दिवसांपासून त्या कधी बाहेर येणार याचीच चर्चा होती. अखेर त्या मंगळवारी बाहेर आल्या.. बाहेर आल्यानंतर पत्र ...

अखेर करुणा शर्मां यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर - Marathi News | Karuna Sharma finally granted bail on bond of Rs 25,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर करुणा शर्मां यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

दोषारोपपत्र पत्र दाखल होईपर्यंत परळी व अंबाजोगाई तालुक्यात येण्यास मज्जाव ...

करुणा शर्मांच्या अडचणी वाढल्या? Karuna Sharma Judicial Custody For 14 day | Dhananjay Munde Case - Marathi News | Karuna Sharma's problems increased? Karuna Sharma Judicial Custody For 14 days | Dhananjay Munde Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :करुणा शर्मांच्या अडचणी वाढल्या? Karuna Sharma Judicial Custody For 14 day | Dhananjay Munde Case

करुणा शर्मा सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. परळीत येऊन धनंजय मुंडेंबद्दल मोठे खुलासे करणार असं म्हणणाऱ्या करुणा शर्मा यांची पत्रकार परिषद होण्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी ...

करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम शनिवारपर्यंत वाढला - Marathi News | Karuna Sharma's stay in jail was extended till Saturday | Latest beed News at Lokmat.com

बीड :करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम शनिवारपर्यंत वाढला

दोन्ही आरोपी सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ...