लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला - Marathi News | Karuna Sharma temporary bail rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला

करुणा शर्मा व तिचा साथीदार यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी अंतर्गत तसेच महिलेला धमकावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

करुणा शर्मा यांना पुणे पोलिसांकडून अटक; धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप - Marathi News | Karuna Sharma arrested by Pune police; Allegations of threats and racist insults | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करुणा शर्मा यांना पुणे पोलिसांकडून अटक; धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

करुणा शर्मा यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

खुलासा! रेणु शर्मांच्या आरोपामुळे मंत्री धनंजय मुंडेंना आला होता ब्रेन स्ट्रोक? - Marathi News | Minister Dhananjay Munde had a brain stroke due to Renu Sharma's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुलासा! रेणु शर्मांच्या आरोपामुळे मंत्री धनंजय मुंडेंना आला होता ब्रेन स्ट्रोक?

रेणू शर्माविरोधात शनिवारी बळजबरीनं वसुली करण्याच्या आरोपाखाली चार्जशीट दाखल करण्यात आली होती. ...

"पतीला घटस्फोट दे नाही तर..." धमकी देणाऱ्या करुणा शर्मावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Atrocities case filed against Karuna Sharma for threatening her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पतीला घटस्फोट दे नाही तर..." धमकी देणाऱ्या करुणा शर्मावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

एका महिलेच्या पतीबरोबर अनैतिक संबंध ठेवून केली जातीवाचक शिवीगाळ ...

“केंद्राकडे आम्ही ठराव पाठवणार, कळू द्या की कोणाच्या मनात आरक्षण द्यायचे नाही” - Marathi News | maharashtra minister dhananjay munde speaks on dhangar reservation baramati ajit pawar mahavikas aghadi dattatray bharne | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“केंद्राकडे आम्ही ठराव पाठवणार, कळू द्या की कोणाच्या मनात आरक्षण द्यायचे नाही”

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा टोला. धनगर आरक्षणाचा विधीमंडळाचा ठराव ‘मविआ’केंद्राला पाठवणार, धनंजय मुंडे यांची ग्वाही ...

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक - Marathi News | Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार. ...

Dhananjay Munde: मागासवर्ग विकास महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ, आता 1000 कोटी - Marathi News | Dhananjay Munde: Big increase in share capital of backward class development corporations, now 1000 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागासवर्ग विकास महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ, आता 1000 कोटी

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल 500 कोटींवरून वाढवून 1000 कोटी करणे ...

धनंजय मुंडेंचा 'सेल्फी विथ रोड'; परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित बायपासचे काम पूर्णत्वाकडे - Marathi News | Dhananjay Munde's 'Selfie with Road'; Towards completion of pending bypass work of Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचा 'सेल्फी विथ रोड'; परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित बायपासचे काम पूर्णत्वाकडे

परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून, अवजड वाहतुकीच्या दृष्टीने हा बायपास अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. ...