धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Suresh Dhas And Prajakta Mali : प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी माफी मागणार नाही, माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे" असं म्हटलं आहे ...
संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चातून महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले. धनंजय मुंडेंना पालकमंत्री केले, तर छत्रपती घराणे बीडचं पालकत्व घेईल, अशी घोषणाही त्यांनी केली. ...
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला. ...
Beed News in Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाबद्दल गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी सोळंके यांनी केली आहे. ...