लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली - Marathi News | maharashtra election 2019 bjp leader ram shinde pankaja munde likely to face neck to neck fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांच्या मतदारसंघांकडे राज्याचं लक्ष ...

भावनिकतेमुळं मुंडे बहिण-भावामधील लढतीची चुरस अजुनच वाढली ! - Marathi News | Munde sisters-brother fighting curiosity increased because of sentimentality! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावनिकतेमुळं मुंडे बहिण-भावामधील लढतीची चुरस अजुनच वाढली !

बीड मतदारसंघात भावनिक राजकारणाला मोठा वाव आहे. परंतु, परळीत दोन्ही उमेदवारांनी आपापली बाजू मांडून जनताचं निर्णय घेईल अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोघांनाही भावनिकतेच्या मुद्दाचा लाभ होणार असं चित्र आहे. ...

Parli Exit Poll: परळीत मुंडे बहीण-भावांमध्ये कोण मारणार बाजी? असा असेल निकाल! - Marathi News | Big Fight Parli, Pankaja Munde vs Dhananjay Munde; whats exit polls predict? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Parli Exit Poll: परळीत मुंडे बहीण-भावांमध्ये कोण मारणार बाजी? असा असेल निकाल!

Parli Vidhan Sabha Election Exit Poll: 'राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल' ...

Maharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत - Marathi News | Maharashtra Election 2019: The clash between the Munde brothers and sisters reached the police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीत परळीतील राजकारण नव्या वळणावर ...

परळी मतदारसंघात शांततेत मतदान - Marathi News | Voting in peace in Parli constituency | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी मतदारसंघात शांततेत मतदान

विधानसभा मतदारसंघातील एकूण ३३५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान यंत्रणेत बिघाड झाली होते. ...

पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका  - Marathi News | Pune Vidhan Sabha Election 2019 : Political conspiracy whatever happened Dhananjay munde ? Ajit Pawar doubts about the dispute in Parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका 

Pune Vidhan Sabha Election 2019 : मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला' - Marathi News | Maharashtra Elections 29: The type of sympathy was revealed to the public Says Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला'

ज्यांनी वाईट केलं, सहानभुती मिळविण्याचा जो प्रकार घडला हे जनतेसमोर आलेलं आहे ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय : चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019 : Dhananjay Munde's statement about Pankaja Munde is reprehensible: Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय : चंद्रकांत पाटील

Pune Election 2019 इतक्या खालच्या पातळीवर केले गेलेले राजकारण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत माणसाला न आवडणारे आहे.. ...