लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Industries Minister orders land acquisition for Parali MIDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. ...

पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला - Marathi News | The Sharad Pawar pattern never ends, Dhananjay Munde advised Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला

विधानसभेचे आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा हे पहिलच अधिवेशन आहे. ...

मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे - Marathi News | We will take care of the families of the martyrs of the Maratha reservation: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे

ज्या आरक्षणासाठी भाजप नेते आपली पाठ थोपटून घेत होते, त्या आरक्षणासाठी मराठा समाजातील 46 जणांनी मृत्यूला कवटाळले. त्यामुळं तुम्हाला आरक्षण देणे भाग पडले. पण भाजपला आरक्षण खरच द्यायच होत का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. ...

विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा - Marathi News | Dhananjay Munde greets Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

दरेकर यांच्या निवडीनंतर त्यांना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. ...

पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्याचं काय होईल?; धनंजय मुंडेंचं अवघ्या चार शब्दांत उत्तर - Marathi News | ncp leader dhananjay mundes reaction on bjp leader pankaja mundes aggressive speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्याचं काय होईल?; धनंजय मुंडेंचं अवघ्या चार शब्दांत उत्तर

पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर ...

'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय', गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट - Marathi News | Dhananjay Munde's emotional tweet on the occasion of birth anniversary of Gopinath Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय', गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचेही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन अभिष्टचिंतन केले आहे. ...

भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत - Marathi News | Dhananjay Munde defeats BJP candidate, first Sarpanch elected in parli of mahavikas aghadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे ...

हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक - Marathi News | NCP leader Dhananjay Munde criticizes BJP spokesman Avadhut Wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक

सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून 'वाघा'सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत. ...