लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? - Marathi News | Direct and unambiguous message from Sanjay Rathore; What will Chief Minister Uddhav Thackeray do now? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

Pooja Chavan Suicide Case: अखेर १५ दिवसांनंतर संजय राठोड सर्वांसमोर; पोहरादेवीत समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन ...

न्याय मागतो, भीक नाही; करुणा धनंजय मुंडेंचं पूजा चव्हाण प्रकरणावरून 'शक्ती'प्रदर्शन - Marathi News | Pooja chavan case : Asks for justice, not begging; Karuna Dhananjay Munde's 'strenght' demonstration on Pooja Chavan case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्याय मागतो, भीक नाही; करुणा धनंजय मुंडेंचं पूजा चव्हाण प्रकरणावरून 'शक्ती'प्रदर्शन

Karuna munde on Pooja chavan suicide case : जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा करुणा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. ...

आजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? अजित पवारांचा टोला - Marathi News | Can today's people's representatives be compared to Lal Bahadur Shastri? : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? अजित पवारांचा टोला

यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे.. ...

Pooja Chavan Suicide: संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह; काही देताहेत धनंजय मुंडेंचं उदाहरण - Marathi News | Pooja Chavan Suicide: It has come to light that there are two streams of votes in Shiv Sena on resignation of Minister Sanjay Rathore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Suicide: संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह; काही देताहेत धनंजय मुंडेंचं उदाहरण

शिवसेनेचा एक बडा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Minister Dhananjay Munde has also reacted to the Pooja Chavan suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा  - Marathi News | Extremely shocking information in the laptop and mobile of 'that' young woman who committed suicide; Chandrakant Patil's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा 

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु... ...

वैद्यनाथ मंदिर परिसराचा १३३ कोटींचा विकास आराखडा मंजूर - Marathi News | 133 crore development plan of Vaidyanath temple area approved | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ मंदिर परिसराचा १३३ कोटींचा विकास आराखडा मंजूर

या योजनेमुळे वैद्यनाथ मंदिर परिसराबरोबरच परळी शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. ...

'या' आशीर्वादापुढे कोणतेही संकट तोकडे आहे; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंसमोर भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | Minister Dhananjay Munde said that with the blessings of God, any crisis in the world is over | Latest beed News at Lokmat.com

बीड :'या' आशीर्वादापुढे कोणतेही संकट तोकडे आहे; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंसमोर भावनिक प्रतिक्रिया

संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  ...